एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:-
एक मुलगा तिच्या GF
च्या रोजच्या SMS
( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने
त्रासला होता .
एके दिवशी तो एक SMS RECIVE
करतो पण न वाचताच झोपतो......
दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन
येतो ...♥♥♥
कि काल रात्री तिची मुलगी कार
अपघातात मरण पावली ....
..तो गोंधळतो आणि
तो मुलगा फोन मधील SMS
वाचतो....."DEAR PLEASE तुझ्या घरासमोर
ये ,माझा अपघात
झाला आहे........
♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..."
पण तो कमनशिबी मुलगा
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥
यावरून मला तुम्हाला एवढाच
सांगावेसे
वाटते कि
आपल्या जवळच्या ,
आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका.....
कारण ती व्यक्ती आपल्यावर
मनापासून
प्रेम करत
असते.........♥♥♥
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती. खूप खुश होती ती.
आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणार होती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती.
तेव्हड्यात
तिचा प्रियकर आला ...त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... त्याने तिला
Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून ... teddy bear दिला
........... teddy bear बघून ती नाराज झाली , कारण…………….. तिला अंगठी
पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला. ..........
रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला
आणि…………….. आणि तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो
जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला ....
आक्रोश करून ती रडू लागली . ......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट
मिठी मारली ....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज
आला कि, " प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे,
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ते दोघे मार्केट मध्ये गेले होते,
त्याच्या साठी शर्ट घ्यायचा होता.
ती त्याच्यासोबत होती. त्याने तिचा हात पकडला होता. अचानक तिचा हात
निसटला... त्याच्या हातातून... खूप गर्दी होती.. त्याच्या थोड्यावेळाने
लक्षात आला कि तिचा हात सुटला आपल्या हातातून. तो कावरा-बावरा होऊन इकडे
तिकडे तिला शोधू लागला. त्याला काही सुचेचना. घाम फुटायला लागला होता.
इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात दिसली. एक लोकेट बघत होती. तो
त्या दुकानात आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, ती वळून
म्हणाली,"छान आहे ना??" आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, त्याचे डोळे
पाणावले होते.
तिने विचारलं, "काय झालं?" त्याने तिला आवेगाने हग केलं,
आणि लगेच सावरून म्हणाला," तुला आवडली आहे का ती चेन?" ती म्हणाली," हो,
खूप." तो म्हणाला," मग हि तुला माझ्याकडून गिफ्ट." "कसलं गिफ्ट? अरे माझा
वाढदिवस खूप दूर आहे अजून." तो म्हणाला," हे माझा पहीला valentine गिफ्ट
तुला." ती म्हणाली," are you proposing me " तो म्हणाला," हो, कारण आज
जेव्हा तुझा हात माझ्याहातून सुटला तेव्हा मला जाणवला कि तुझ्याशिवाय किती
incomplete आहे मी.. प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ नकोस, मी... मी.." ती
लगेच म्हणाली," नाही जाणार.कधीच नाही...... नेहमी तुझ्या सोबत राहील,
शेवटच्या क्षणापर्यंत..."
============================================================================================================================
============================================================================================================================
अंजली:- "हो vishal, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला
सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे
कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे
अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "
विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
अंजली
:- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन
खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal ........!!
(10 दिवसांनतर)
राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......
तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,
त्या
पत्रात लिहिले होते की, "अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही......
पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत
नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की
मलाही तुझे प्रेम मिळत राहील"
I love you and now have a long love life ahead.
फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी) vishal
===========================================================================================================================
===========================================================================================================================
विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी.
कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे
ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी
सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही
अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत.
प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विकीची आणि विकीचा इतर
मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.
विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे. विकीवरही प्रियाच्या
आईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर विकीच्या घरी त्याच्यापेक्षा
प्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत एकाच गाडीवर
फिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते. दोघंही सिन्सियर असल्याने गेल्या
सात वर्षांपासून कुठलेही भांडण न होता त्यांची मैत्री कायम होती.
कॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या
इतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जायचे.
प्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र तिला चिडवायचे. मात्र, प्रियाला
कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.
मात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे बी पेरले गेले होते. त्यात
मित्र त्याला हरभर्याच्या झाडावर चढवत होते.
मग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता. नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त
काळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला
नव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता.
एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला
पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले.
प्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर लागलीच प्रियाने विकीला
मोबाइल करून लग्न ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात आधी त्याला सांगितली. प्रियाचे
लग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या
निस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.
मोबाईलवर तिच्याशी संवाद साधत असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने
त्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्र बाहेरगावाहून आल्यानंतर विकी प्रियाला
टाळू लागला. कॉलेजातही तो आता तिच्यासोबत न फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ
घालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला
लागला. प्रियाने आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण काहीही उपयोग
झाला नाही.
प्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षण विसरण्यासाठी विकीला सिगारेट ओढण्याची सवय
जडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून
मित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे प्रियाला खूप वाईट
वाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.
मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली
प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.
सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती.
लेखक:अनामिक
============================================================================================================================
============================================================================================================================